गेवराई शहरातुनगेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील खडे बुजवण्यात येऊन रस्ता दुभाजक करावा-सय्यद सुभानभाई

Beed

गेवराई शहरातुनगेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील खडे बुजवण्यात येऊन रस्ता दुभाजक करावा-सय्यद सुभानभाई           

प्रतिनिधि गेवराई          

गेवराई शहरातुन पुर्वी औरंगाबाद। धुले हा राष्ट्रीय महामार्गा गेवराई शहरातुन जात होता मात्र आता शहराच्या बाहेरून बायपास रस्ता होऊन वाहने या मार्गाने जात आहेत त्यामुळे आता गेवराई शहरातील या मार्गाने वाहतुक कमी झाली आहे तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असुन या खड्यामुळे गेवराई शहरात अपघाताचे आधिक प्रमाण वाढले आहे  या सर्व बाबीवर लगाम घालण्यासाठी व शहर सुंदर  व अपघात होऊ नये यि करीता  गेवराई नगर परिषदेने या मार्गावरील खड्डे बुजुन पांढरवाडी फाटा ते शासकीय विश्वामगह यादरम्यान रस्ता दुभाजक करावा   नस्ता वंचीत बहुजन आघाडी 
  लोकशाही मार्गाने आदोलन करेल अशा ईशारा वंचीत बहुजन आघाडी चे सय्यद सुभानभाई ,बंटी सौदरमल,सुदेश पोद्दार, महेश माटे,कैलास भोले, सुधारक केदार, जीजाबा सीरसट मामा,सय्यद शाकेर भाई ,गुलाब पठाण,पप्पू व्हावल, ऊमेश निकालजे प्रशांत राऊत   गायकवाड मामा व वंचीत चे पद आधिकारी  यांनी दीला

Sharing

Visitor Counter