आधीपरिचरिका यांचे शासनाच्या रोधात 3/11/20 पासुन कोविड सेंटर लोखंडी सावरगाव येते बेमुदत धरणे आंदोलन

आधीपरिचरिका यांचे शासनाच्या रोधात 3/11/20 पासुन कोविड सेंटर लोखंडी सावरगाव येते बेमुदत धरणे आंदोलन
बीड/प्रतिनिधी
राष्ट्रीयआरोग्य अभियांना अंतर्गत कोवीड 19 साठी
3 महिण्याची आॅर्डर आसताना आच्यनक कार्यमुक्तची नोटीस देऊन 67 आधिपरिचारका व 13वार्ड बाॅय यांना कामा वरून बंद केल्या च्या विरोधात आज सदर आधिपरिचारका व वार्ड बाॅय यांनी कोवीड विभाग प्रमुख यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आॅर्डर प्रमाणे परत रूजु करे पर्यत दि 3/11/2020 पासुन लोकजनशक्ती पार्टीच्या नेतृत्वात बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.प्रसंगी AIMIM च्या वतीने आन्दोलनास पाठीम्बा देताना व तालुका आरोग्य अधिकारी डॉ लोमटेसाहेब अधीक्षिका डॉ केंद्रे यांच्यासोबत चर्चा करताना AIMIM बीड जिल्हा प्रवक्ता शेख रमीज़, AIMIM अम्बाजोगाई शहर अध्यक्ष हिफाजत मीरखां, रिजवान लाला सोबत युवा लो.ज.पा.मराठवाडा अध्यक्ष राजेश भाऊ वाहुळे ,लोजपा युवा नेते दयानंद कांबळे ,लोजपा युवा शहराध्यक्ष प्रदिप घुंडरे व सर्व आधिपरिचारका व वार्ड बाॅय.








