वंचीत बहुजन आघाडी ने पदवीधर मतदार संघाची उमेदवारी प्रा.शीवराज बांगर यांना द्यावी-सय्यद सुभानभाई

Beed

वंचीत बहुजन आघाडी ने पदवीधर मतदार संघाची उमेदवारी प्रा.शीवराज बांगर यांना द्यावी-सय्यद सुभानभाई            

बीड/प्रतिनिधि  

वंचीत बहुजन आघाडी चे जील्हा आध्यक्ष तथा ऊसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य आध्यक्ष शीवराज बागर सर  ज्यानी आदरनीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबानी त्याच्या वर जबाबदारी दीली ती त्यानी तन मन धना नी पार पाडली व या साठी ऊसतोडाच्या मुलाला पदवीधराचा आमदार आदरनीय सांहेबानी केले पाहीजे जेन करून वंचीत शोशीत मुलांना न्याय मीळेल व त्यांच्या पदवीधर मतदार संघात दाडगा सर्पकं आहे व जील्हातील कार्यकर्ते ना ते हकाचे नेते वाटतात  महनुन वंचीत बहुजन आघाडी ने  शीवराज बांगर सर याना उमेदवारी द्यावी आसे सर्व पद आधिकारी यांनी आव्हान केले आहे

Sharing

Visitor Counter