माजीसा मोटरसायकल ने आपल्या सेवेत केले तीन वर्ष पूर्ण!

Beed

माजीसा मोटरसायकल ने आपल्या सेवेत केले तीन वर्ष पूर्ण!

बीड/प्रतिनिधी 

बीड शहरातील जालना रोड वर असणारे माजीसा  मोटर सायकल स्पेअर पार्टच्या दुकानने आपल्या सेवेत तीन वर्षे पूर्ण करून नागरीकांना चांगल्या प्रकारचं रिझल्ट दिला आहे. 

माजीसा मोटरसायकल मध्ये आजपर्यंत नागरिकांच्या अडचणी समजून सर्व प्रकारच्या स्पेअर पार्ट ठेवण्यात आलं याठिकाणी एक ही ग्राहक वापस जाऊ नये म्हणून दुकान मालकाचं याकडे बारकाईने लक्ष आसतो. या दुकानात टू व्हीलर स्पेअर पार्ट आणि अॅसेसरीज चे होलसेल आणि रिटेल दरात स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे.   

Sharing

Visitor Counter