बीड जिल्ह्यातील आपला कर्तव्य पार पाडताना बीड पोलीस

Beed

(बीड प्रसार न्युज)

कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी आपली भूमिका पार पाडताना दिसत आहेत. स्वतःची पर्वा न करता ते आज २४ तास सज्ज सुरक्षेसाठी उभे आहेत.

दिनांक १७/०४/२०२० रोजी असेच पोलीस कर्मचारी आपला कर्तव्य पार पाडताना बीड बार्शी नाका चौकात पाहाण्यासाठी भेटलं पेट बीड हद्दीतील लोकांची मोठी गर्दी करण्यात आली होती त्यामध्ये टू-व्हीलर व फोर-व्हीलर या गाड्यांना चेक करून व विनाकारण फिरणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

त्यामध्ये ज्यांना मास्क नाही त्याला पाचशे रुपये दंड अशे ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला व ज्याने दंड नाही भरला त्यांच्यावर कलम १८८ गुन्हा नोंद करण्यात आला.

 ही कारवाई पोलिस प्रशासन व नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई करताना उपनिरीक्षक राजेंद्र बनकर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter