किल्लेधारूर तालुक्यात मानवलोक धावली गरजूचे मदतीला प्रशासकीय यंञणेची घेतली सुरक्षितता

किल्लेधारूर/नाथा ढगे
किल्लेधारूर शहरात व तालूक्यात गरजूचे मदतीला मानवलोक सरसावली असून,३०० कुंटूंबाना जिवनावश्यक वस्तूचे किट वितरण करण्यात आले तर पोलीस ग्रामीण रुग्नलय तहसील कार्यालय व पञकाराना एन ९५ मास्क चे वितरण करण्यात आले.तालूक्यातील विधवा, परीतक्त्य, ऊस तोड कामगार , गरजू महीलाचे खात्यावर थेट बँक खात्या वर मदत पाठवण्यात आली .
किल्लेधारूर व तालूक्यातील गरजू कुंटूबाचे मदती करता मानवलोक ने पुढाकार घेतला असून कोरोन चे प्रादूर्भाव रोकण्या साठी सुरू आसलेल्य लाॕकडाऊन काळात हातावर पोट असणारे कुंटूंब सध्या अडचणीत आहेत .मानवलोक चे कार्यवाह अनिकेत लोहीया यांनी या कुंटूंबाचे मदती करता जिवनवाश्यक वस्तूचे किट ३०० कुंटूंबाना दैंनदीन आवश्यक वस्तूचे वितरण केले असून शहरातील सर्व भागातील गरजू कुंटूंबा काढून त्यांना घरपोच हि किट देण्यात आली .
या उपक्रमात शहरातील सर्वभागातील कुटूंब घेण्यात आली आहेत तालूक्यातील विधवा ,परीतक्ता ,एकल, निराधार , ऊस तोडणी व उदरनिर्वाह करणाऱ्या धारूरतालूक्यातील ५० अंबाजोगाई या दोन तालूक्यातील एकून १६० महीलाना एक हजार रुपये हसनाबाद गांवदरा गोपाळपूर सोनीमोहा जहागीरमोहा तांदळवाडी या गावाचा समावेश होता .
तर शहरातील ग्रामीण रुग्नालय, पोलीस , तहसील, पञकार यांना एन ९५ हे मास्क मानवलोक चे वतीने देण्यात आली मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहीया , हातोल्याचे सरपंच अॕड जयसिंह चव्हाण, लखन सिरसट आश्रूबा घोडके आदीनी या साठी परीश्रम घेतले.








