जयेश भाऊ अहिरे युवा मंच व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकार्याकडुन चहा व नाशट्याची सोय.

Beed

दिनांक   ३० /०३/२०२०.

आपल्या भारत देशात कोरोना आजाराचे मोठे संकट  ओडून आले आहे या सर्व गोष्टींची  दक्षता  घेत पोलीस  यंत्रणा नियंत्रण करत आहेत. तसेच  सामाजिक बांधली की म्हणून पोलिसांना व तसेच गोरगरीब जनतेला मदत करताना लाखो हात दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन आपली भुमिका पार पाडताना दिसत आहे व पोलिस प्रशासनाचे मनोबळ वाढविण्यासाठी आज याठिकाणी चहा, पोहे,पाणी बॉटल चे नियोजन जयेश भाऊ अहिरे  युवा मंच व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यानी केली.

नाशट्याची सोय करताना पोलिसांनी देखील सहकार्य केले तसेच आभार देखील मानले येत्या तीन ते चार दिवसात जयेश भाऊ  अहिरे मित्र परिवारातर्फे पोलिस बांधवांना व गोरगरीब जनतेला मसालेभात वाटपाचे आयोजन करण्यात येणार आहे.

जयेश भाऊ अहिरे  युवा मंच व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी सौ.सविताताई कुलकर्णी व तसेच , सौ.आदिती ताई कुंभोजकर , व अतुल भाऊ बाळकृष्ण कुंभोजकर, शशिकांत वाघमारे, सुशांत पवार, जय ईश्वर आहिरे,  मधुकर काका वैराट , अमित सिंग भैया, विकास भारती. इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यामध्ये कोणाला सामाजिक बांधिलकी म्हणून कोणाला मदत करावयाची असल्यास त्यांनी जयेश भाऊ अहिरे यांच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती.

Sharing

Visitor Counter