“शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन’’ तर्फे NEET व JEE साठी “ऑनलाईन फाऊंडेशन कोर्स’’

Beed

 “शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन’’ तर्फे NEET व JEE साठी  “ऑनलाईन फाऊंडेशन कोर्स’’ 

बीड/प्रतिनिधी 

कोरोना वायरस (कोव्हिड-19) चा प्रसार व प्रादुर्भाव थांबविण्यासाठी बीड जिल्हयामध्ये प्रथमच देशातील प्रसिद्ध व नावजलेली संस्था “शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन’’ तर्फे NEET व JEE साठी  “ऑनलाईन फाऊंडेशन कोर्स’’ 25 एप्रिल 2020 पासुन सुरु होत आहे.

तरी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करीता आपले नाव, व ई-मल आय.डी. सोबत दिलेल्या व्हॉटसअप नंबर वर पाठवावे, अशी माहिती “शाहीन नॉलेज अकॅडमी बीड” चे संचालकांनी दिलेली आहे.

शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन ला 31 वर्षाचा प्रदिर्घ अनुभव असून दरवर्षी  शेकडो विद्यार्थी NEET व JEE Crack करतात. या वर्षापासुन बीड जिल्हयाचे विद्यार्थी या संस्थेच्या अनुभवाचा लाभ घेऊ शकतात.

शाहीन नॉलेज अकॅडमी हे अमन प्लाजा, दुसरा मजला, बार्शी रोड, बीड येथे सुरु होत असून पुढील माहितीसाठी मो.क्र. 8265077177, 8605699313 या क्रमांकावर संपर्क करावा.

तसेच या वर्षी जे विद्यार्थी NEET व JEE ची परिक्षा देत असाल तर या संस्थेतर्फे ऑनलाईन क्रॅश कोर्स व टेस्ट सिरीज मोफत सुरु आहे. त्यासाठी shaheengroup.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

Sharing

Visitor Counter