महावितरणाचे विभागाचे होत आहे कौतुक !
Georai

महावितरणाचे विभागाचे होत आहे कौतुक !
गेवराई/प्रतिनिधी
आज मोमिन पूरा कब्रिस्तान या भागातील डी.पी ची नवीन वायरिंग करण्यात आली असुन या लाॅकडाउनमुळे लोक घरीच असल्याने लोकांना सतत लाईट जात असल्यामुळे लोकांना त्रास होत होता.
सध्या गर्मीचे दिवस व त्यातली त्यात पवित्र रमजान महिना सुरु झाल्याने लोकांची ज्यास्तच चिड चिड लाईट जात असल्यामुळे होत होती.
आज माहावितरणचे अधिकार्यांना लोकांनी निदर्शनास आनुन दिल्याबरोबरच माहावितरणाचे कर्मचार्यानी तात्काळ डी. पी चा काम चालू केले व लाईटीचा प्रश्न मार्गी लावला म्हणुन मोमीन पूरा आणि खका मार्केट येथील रहिवासी लोकांनी माहावितरण विभागाचे आभार व्यक्त करत आहै.








