कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करा-तय्याब पठाण

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करा-तय्याब पठाण

बीड/प्रतिनिधी

देशभरात 1 मे पासून अठरा वर्षाच्या पुढील वयोगटातील सर्वांना कोरूना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. एकदा लसीकरण झाल्यानंतर पुढचे 60 दिवस रक्तदान करता  येत नाही म्हणून ज्यांना शक्य आहे ,त्यांनी  लसीचा डोस घेण्या अगोदर रक्तदान करावे , आणि मगच लस घ्यावी. जेणेकरून लसीकरण प्रक्रियेनंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होणार  नाही, असे आव्हान  युवासेनेचे युवा नेते पठाण तय्यबखान यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter