अर्शियान नोमान फारुकी चा पहिला रोजा पुर्ण

Beed

अर्शियान नोमान फारुकी चा पहिला रोजा पुर्ण

गेवराई/वार्ताहर 

गेवराई येथील नोमान भाऊ फारुकी यांचा 9 वर्षाचा मुलगा अर्शियान नोमान फारुकी यांनी आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पुर्ण केला सद्या पवित्र रमजान महिन्याचे रोजे कडक उन्हाळ्यात सुरू असून उन्हही तप्त आहे.अशा अवस्थेमध्ये नऊ वर्षाच्या या आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल. समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आजी-आजोबा, आई-वडिल, आत्या-मामा, आजोबा ईरशाद फारुकी, नवीद फारुकी, नबिल फारुकी, व मित्र  परिवारांनी शुभेच्छा दिल्या.

Sharing

Visitor Counter