प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माजलगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभाग अमरण उपोषण
Beed

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माजलगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभाग अमरण उपोषण
माजलगांव/प्रतिनिधी
शहरातील विविध विकास कामांच्या बाबतीत गूणनियंञका मार्फत तपासणी करण्यात यावी शहरातील सर्वच कामे बोगस झाली असून प्रहार च्या वतिने अमरण उपोषण करताना प्रहारचे ता.अध्यक्ष गोपाळ पैंजणे,अमोल ढगे,मूस्ताक कूरेशी,नितीन कांबळे व इतर








