अनेक वर्षा पासून बंद असलेले 564 राशन कर्ड मा धनंजय मुंडे यांच्या निर्दर्शनस आणून दिले तात्काळ चालू एमआयएम चे नगरसेवक अमर शेख यांच्या प्रयत्नाला यश

अनेक वर्षा पासून बंद असलेले 564 राशन कर्ड मा धनंजय मुंडे यांच्या निर्दर्शनस आणून दिले तात्काळ चालू
एमआयएम चे नगरसेवक अमर शेख यांच्या प्रयत्नाला यश...
बीड/प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षा पासून बीड शहरातील प्रभाग क्र 21 मधील सय्यद आलीनगर.बीडमामला.अरिफआली नगर. खजानागर. मोमीनपुरा. भागातील नागरिकांना राशनकर्ड असून सुद्धा राशन मिळत नव्हत ह्या भागातील नगरसेवक शेख अमर यांनी ज्या नागरिकांना अन्न धान्य मिळत नही अश्या लोकांची यादी तयार करून शासन दरबारीं बीड ज़िल्हाचे पालकमंत्री मा धनंजय मुंडे साहेब यांच्या निर्दर्शनात आणून देऊन तात्काळ राशन कर्ड असून अन्न धान्य न मिळणारे कर्ड चालू करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले त्या मुळे प्रभाग क्र 21 मधील 564 कुटंब यांना राशन दोन दिवसात मिळणार असल्याने ह्या भागातील एमआयएम चे नगरसेवक अमर शेख यांनी बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब ज़िल्हा अधिकारी रेखावर साहेब. तहसीलदार आंबेकर.व प्रशासनाचे यांचे आभार वेक्त केले








