मजुरांच्या हाताला काम देऊन अर्थचक्र गतीमान करण्यासाठी जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरु करावेत-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन

Beed

मजुरांच्या हाताला काम देऊन अर्थचक्र गतीमान करण्यासाठी जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरु करावेत-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन

जालना/प्रतिनिधी

 जिल्ह्यातील मजुरांना रोजगार मिळून अर्थचक्र गतीमान होण्याच्यायादृष्टीने जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सोशल डिस्टंन्स व आवश्यक ते नियम पाळुन सुरु करावेत असे आवाहन करत उद्योग सुरु करण्यासाठी प्रशासनामार्फत संपुर्ण सहकार्य करण्यात येत असुन विनाकारण कोणावरही गुन्हा नोंद होणार नसल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कळविले आहे.
            कोरोना विषाणुच्या अनुषंगाने राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. या संदर्भात लॉकडाऊनचे पालन करत जालना जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, दुकाने, तसेच इतर बाबींना मर्यादेच्या अधिन राहून परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे यादृष्टीकोनातुन ग्रामीण व शहरी भागातील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरु करण्यास यापूर्वीच परवानगी दिली असुन कारखानदारांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळुन  कारखाने सुरु करावेत.  मजुरांना कोरोना विषाणु

Sharing

Visitor Counter