हॉट स्पॉट असलेल्या , औरंगाबाद येथे, आरोग्यमंत्री, राजेश टोपे यांनी भेट व कोरोना उपाय योजना संदर्भात बैठक

हॉट स्पॉट असलेल्या , औरंगाबाद येथे, आरोग्यमंत्री, राजेश टोपे यांनी भेट व कोरोना उपाय योजना संदर्भात बैठक
औरंगाबाद/सिद्धांत कांबळे
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनाने प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद किल्ल्यात त्यांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार पसरू नये यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे...
यासाठी सर्वसमावेशक टास्क फोर्सची स्थापना करून सूक्ष्म नियोजनाद्वारे रुग्णसंख्या वर नियंत्रण मिळावावे . जिल्ह्यातील प्रशासन समन्वयाने काम करत असून प्रशासनाच्या या कामात लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य जनता यांचे सहकार्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे..
यावेळी खा. भगवत कराड, इम्तियाज जलील, आ. अंबादास दानवे, सतीश चव्हाण, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पो. आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पो. अधिक्षक मोक्षदा पाटील. डॉ. स्वप्निल लाळे, डॉ. कानन, येळीकर. डॉ. एस कुलकर्णी. आदी उपस्थित होते








