उत्तरेश्वर रघुनाथ शिंदे यांची बीड जिल्हा निरीक्षक म्हणून निवड
Beed

उत्तरेश्वर रघुनाथ शिंदे यांची बीड जिल्हा निरीक्षक म्हणून निवड
बीड/प्रतिनिधी
सरपंच सेवा संघ ने आज उत्तरेश्वर रघुनाथ शिंदे यांना बीड जिल्हा निरीक्षक म्हणून निवड केली तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.
उत्तरेश्वर शिंदे यांच्या सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्याला उजाळा देण्याचे कौतुकास्पद काम आहे अशा होतकरू मुलाला सरपंच सेवा संघ बीड जिल्हा निरीक्षक म्हणून मा. श्री.बाबासाहेब पावशे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र सरचिटणीस यांनी नियुक्तीपत्र देऊन उत्तरेश्वर शिंदे यांची नियुक्ती बीड साठी करण्यात आली.
संघटनेच्या हेतूने उत्तरेश्वर शिंदे यांचे काम पाहून व पुढील कामाच्या सूचना देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच उत्तरेश्वर शिंदे यांना पूर्ण बीड जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे केज तालुक्यातील होळ या गावााचे ते मुुळ रहििवासी आहे.








