Covid-19 जिल्ह्यातील होमगार्ड सैनिकाला मानसिक छळ, व बंदोबस्त न मिळालेली उपासमारीची वेळ

Beed

Covid-19 जिल्ह्यातील होमगार्ड सैनिकाला मानसिक छळ, व बंदोबस्त न मिळालेली उपासमारीची वेळ

जालना/अंबड/प्रतिनिधि 

Covid-19 बंदोबस्त  जिल्ह्यातील सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी यांची विनंती covid-19 चा बंदोबस्त ईतर होमगार्ड यांना मिळालेला नाही वेळोवेळी संगणक प्रणाली द्वारे यादीनुसार मुसाद मनोहर शहा व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नावे जिल्हा कार्यालय संपर्क करूनही त्यांचे योग्य समाधान  केलेले नाही  जी यादीत येत होती ति आता मिळत नाही मधील भेट योग्य समाधान केलेले नाही जी यादी राखण्यात येत आहे त्यांच यादीचे नाव डबल येत नाही पो.रे.ड्यूटी ऑफिस मध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होमगार्ड सैनिकाला बंदोबस्त करून दिलेला होता परंतु दोन महिन्याच्या कालावधीत यांचे नाव किंवा बंदोबस मिळालेला नाही 50 वर्षीच्या वरील केकार्मचारी यांना बंदोबस्त मिळालेला आहे परंतु सद्या चालू बंदोबस्त मधे त्यांच यदितिल कर्मचारी याचे नावे   येत असून बाकी कर्मचारी हे वंचित आलेले आहे तरी जिल्हासमादेशक कार्यालयातिल कर्मचारी नि योग्य दिशा देऊन बंदोबस्त द्यावा. जेने करुण इतर कर्मचारी ची अवहेलना होणार नाही. आशा प्रकारे होमगार्ड सैनिकाची एक प्रकारचा मानसिक छळ केला जात आहे प्रत्येकाला समान बंदोबस्त मिळावा हेतूने आपण महासमादेशक साहेबांनी याच परिपत्रक जाक्र/मस/कार्या 03/2017/544 दिनांक 18 फेब्रुवारी 2017 नुसार सर्वांना समान बंदोबस्त मेळावा परंतु तसे त्या आदेशाचे अनुपालन होत नाही करिता आमच्या अर्जाचा गंर्भियाने विचार करावा. जिल्ह्यातील सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी सैनिकाला सामान न्याय सामान बंदोबस्त देण्यात यावा कारण त्यांच्या मागे कुटुंबाचे उर्दनिर्वहा चे प्रश्न पडला आहे तसेच जालना जिल्ह्यात 786 होमगार्ड व महिला असून काहींना कुठेही कधीच बंदोबस्त मिळालेला नाही कारण काही निवृत्त/मयत झालेले व काहींना नोकरी लागल्या आहेत त्यांचे नाव कमी झालेले नाही त्यामुळे इतरांना कुठलाही बंदोबस्त मिळत नाही यांच्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे यांना मा.श्री. महासमादेशक साहेब, मा.जिल्हाधिकारी साहेब, मा.राज्यपाल. साहेब (मुंबई),  मा. मुख्यमंत्री साहेब (मुंबई), मा. पालक मंत्री साहेब  (जालाना), मा.गृहमंत्री राज्यमंत्री महाराष्ट्र (मुंबई), मा. विभागीय आयुक्त साहेब (जालना) यांनी रोजगार प्रदान करून न्याय देण्यात यावे

Sharing

Visitor Counter