Idea,vodafone च्या टावर ला आग लागुन पाॅवर बाॅक्स जळुन राख
Beed

Idea,vodafone च्या टावर ला आग लागुन पाॅवर बाॅक्स जळुन खाक
प्रतिनिधी/सय्यद समीर
बीड मोमीन पुरा भागातील मदिना मस्जिद जवळ आमेर कॉलनी या भागात असलेले Idea,vodafone टावरच्या बाजूला आग लागून टावर चे पाॅवर बाॅक्स जळून राख झाल्याची घटना आज मध्यरात्री अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
आग पाॅवर बाॅक्स शाॅर्ट सर्किट्स मुळे लागल्याचे समजते आग विझवायला अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग शाॅर्ट सर्किट्स मुळे लागल्याने
पाॅवर बाॅक्स जागीच जळुन राख झाले.








