110 ते 285 कोटी भ्रष्टाचार संदर्भात डॉ.सुखदेव राठोडसह अन्य जनांच्या पांपाचा पांढा जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडला-दिपक थोरात

110 ते 285 कोटी भ्रष्टाचार संदर्भात डॉ.सुखदेव राठोडसह अन्य जनांच्या पांपाचा पांढा जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडला-दिपक थोरात
बीड/वार्ताहर
मुख्यसुत्रधार डॉ सुखदेव राठोड च्या पापांचा पांढा जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडला या वेळी बीड जिल्हा रुग्णालयातील रेमडेसिव्हर इंजेक्शन सह अन्य कोवीड साहित्य खरेदी कागदावरच आहे यामध्ये प्रामुख्याने सर्व सामान्य गोरगरिबांना लूटण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयातील विद्यमान आर एमो डॉ सुखदेव राठोड यांनी महापाप केले आहे कि जिल्हा रुग्णालयातील कोवीड कार्यकाळात विद्यमान आर एमो डॉ सुखदेव राठोड यांनी व डॉ बागर बहिण भाऊ सह तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे विद्यमान औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर विद्यमान औषध भांडार प्रमुख शेख रियाज विद्यमान औषध भांडार प्रमुख शेख एजाज अली यानी तर चक्क 110रूपयाची खरेदी ही बोगस पध्दतीने फक्त कागदावर खरेदी करून दाखवली आज बीडमध्ये जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या समोर पांपाचा पांडा वाचला तर मला जिल्हाधिकारी यानी डॉ राठोड विषय आम्ही चौकशी करणारच आहोत असं आश्वासन दिलं व डॉ राठोड यांच्या खूपच तक्रारीआहेत रोज सकाळी. न्यूज पेपर मध्ये डॉ सुखदेव राठोड याची बातमी येते म्हणजे कुठं तरी डॉ सुखदेव राठोड ची चुक आहेच अस जिल्हाधिकारी यांच्या तोंडून ऐकायला मिळालं आपण जो इंजेक्शन प्रकरणी चौकशी चालू आहे आणि यामध्ये कोवीड कार्यकाळात विद्यमान औषध भांडार चे सर्व प्रमुख कर्मचारी आहेत त्यांचे कार्य काळामध्ये जी खरेदी करण्यात आली आहे त्या बद्दल चौकशी समिती नेमली जाईल व यापुढेही कायम जनतेच्या हितासाठी आपण पण काम करत राहा असा उल्लेख जिल्हाधिकारी यानी केली व रेमडेसिव्हर इंजेक्शन प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर लवकर गुन्हा दाखल केला जाईल तसेच जिल्हाधिकारी यांच्या समोर जिल्हा रुग्णालयातील रेमडेसिव्हर इंजेक्शन सह कोवीड साहित्य खरेदी माहिती अधिकार अर्जाची माहिती डॉ सुखदेव राठोड हे देत नाहीत तर कोवीड कंत्राटी कर्मचारी भरती घोटाळा माहिती अधिकार अर्जावर उडवाउडवीची उत्तरं देतात मुख्य सूत्रधार डॉक्टर सुखदेव राठोड हेच आहेत बीड जिल्हा रुग्णालयातील साहित्य खरेदी जी करण्यात आलेले आहे व सध्या उर्वरित देयके अदा करण्यात येऊ नये तसेच एकशे दहा कोटी कागदावरची खरेदीनंतर 285 कोटी रुपये पेक्षाही जास्त खर्च जिल्हा रुग्णालयातील कोवीड कार्य काळामध्ये दाखवून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक डॉक्टर सुधिर राठोड सह तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते आदिनाथ मुंडे तानाजी ठाकर शेख रियाज शेख एजाज सह रक्त पिढीतील बांगर बहिण भाऊ सोबत बडतर्फ कर्मचारी राजरतन जायभाय यांनी केलेला आहे तर बांगर बहीण भाऊ यांनी रक्त पिढीतील रक्तदान करता वेळेस रक्तदान करणार्या रक्त दात्यास शासनाकडून प्रोत्साहन भत्ता म्हणून वीस रुपये दिला जातो पण तो गेल्या सहा ते सात वर्षांपासून 20 रुपये भत्ता देण्यात आलेला नाही तसेच बीड जिल्हा रुग्णालय रक्तपेढी रक्त तपासणी साहित्य खरेदी रक्तपेढी तसेच आर टी पिसिआर लॅब बीड जिल्हा रुग्णालयातील सर्वच लॅबसह अन्य खरेदी ही डॉबांगर बहिण भाऊ यांनीच खरेदी केलेली आहे स्वतःच्या एजन्सीच्या नावावरच ही खरेदी केलेले आहे संबंधित सर्व माहिती व दिपक थोरात सामाजिक कार्यकर्ते यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली असताना त्यांना याबद्दल माहिती दिली जात नाही पैसे भरून घेतले आहेत पण माहिती देत नाहीत माहिती अधिकारांमध्ये पैसे भरण्याल्याची पावती त्यांना दिली आहेत पैसे भरलेली पावती ही माहिती अधिकाराची दीपक थोरात यांनी घेतलेली आहे संबंधित माहिती अधिकाऱ्यांमध्ये उडवाउडवीची उत्तरे देतात तर डॉक्टर सुखदेव राठोड सर कदम मते तानाजी ठाकर हे कर्मचारी अक्षरशः सिव्हिल सर्जन डॉक्टर सुरेश साबळे यांच्याकडूनच माहिती घेऊन जा अशा शब्दात उडवाउडवीची उत्तरे देतात तर या प्रकरणी इंजेक्शन प्रकरणी गुन्हा दाखल का केला जात नाही साहित्य खरेदी कंत्राटी भरती घोटाळा प्रकरणाची डॉक्टर सुखदेव राठोडसह त्या सर्व खरेदी प्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करावे व तात्काळ निलंबित करण्यात यावे व डॉक्टर सुखदेव राठोड यांना निलंबित करून यांच्यावर कारवाई करावी व विद्यमान आर एमो डॉ सुखदेव राठोड यांच्या सह अन्य कर्मचारी त्यांनी शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केलेला आहे यासंदर्भात 110 कोटी रुपये ते 225 कोटी रुपये पेक्षाही जास्त घोटाळा केलेला आहे सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी माहिती अधिकारामध्ये बीड जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारासंदर्भात माहिती मागितली असताना व बीड जिल्हा कोवीड कार्यकाळात किती निधी आला व कोवीड कार्यकाळातील खर्चाचे ऑडिट तसेच बीड जिल्हा रुग्णालयातील रेमडेसिव्हर इंजेक्शनचे ऑडिट व प्रेरणा प्रकल्प विभागातर्फे 13 14 लाख रुपयाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे यामध्ये डॉक्टर सुखदेव राठोड डॉक्टर डॉ मोगले अशोक कमते महेश कदम तानाजी ठाकर शेख एजाज सह रक्त पेढी प्रमुख बागर मैडम सह त्याचा भाऊ गणेश बागर राजरत्न जायभाय यांनी केलेल्या कोट्यवधी रुपये भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हा अधिकाऱ्यांसमोर डॉक्टर सुखदेव राठोड या बीड जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा मुख्य सूत्रधार असल्याने दिपक थोरात यांनी जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्यासमोर सुखदेव राठोड यांच्या सह अन्य पापा चा पाढा वाचला यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन देऊन यामध्ये पालकमंत्री सुद्धा लक्ष घालणार आहेत पालकमंत्री सोबत आमची चर्चा झालेली आहे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले यावेळी दीपक थोरात यांनी यावर जर कारवाई नाही झाली तर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करणार आहेत म्हणून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की तुम्हाला न्यायालयात जाण्याची गरज लागणार नाही आम्ही या ठिकाणी आपल्या या निवेदनाचा विचार करून सर्वसामान्य जनतेला न्याय नक्की देऊ असे दिपक थोरात यांना जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले








