पारनेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके साहेब यांचा सत्कार
Beed

पारनेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके साहेब यांचा सत्कार
बीडप्रतिनिधी
पारनेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके साहेब यांचा सत्कार करताना शिवसेना सोशल मिडिया प्रमुख गेवराई आशोक नाईकनवरे, आंगद नाईकनवरे , पिनु भैय्या नाईकनवरे, प्रदिप नाईकनवरे , कुष्णा नाईकनवरे , गजानन नाईकनवरे , दादा लाहाने , सुनिल खांडे , केशव नाईकनवरे , परमेश्वर राऊत तसेच सर्व मिञ परिवार ऊपस्थिती होते सोबत सभापती पवार साहेब , निलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हा आध्यक्ष किरन भैय्या आहेर उपस्थित होते








