मस्जिदे सोटेपीरची इनामी जमीन अनाधिकृत कब्जा करून भूमाफियाचे नावे लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करा-इम्रान इनामदार

Beed

मस्जिदे सोटेपीरची इनामी जमीन अनाधिकृत कब्जा करून भूमाफियाचे नावे लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करा-इम्रान इनामदार

बीड/वार्ताहर 

इनामी जमिनी च्या वेगवेगळ्या प्रकरण बीड जिल्ह्यात उघडकीस येत असतानाच आता नवीन प्रकरण उघडण्याची शक्यता दिसून येत आहे मौजे पाथरूड येथील मस्जिद ची इनामी जमीन अनाधिकृत कब्जा करून महसूल विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी महसूल दस्तावेज वर नियम बाह्य भूमाफियांचे नावे लावण्यात आली असे निवेदन इम्रान इनामदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदनात म्हटले आहे की,मुतवल्ली व इनामदार मसजीदे सोटेपिर पात्रड ता . माजलगाव महाराष्ट्र शासन राजपत्राचे पान क्र . 52-53 - अ.क्र .41 वर मसजीदे सोटेपिर पात्रुड आणि कायम सेवा ईनामी जमिनीची नोंद असून गॅझीट प्रमाणे हया मसजीदीला 506 एक्कर गुंठे कायम सेवा खिदमत माष जमिनीची गॅझीटमध्ये नोंद आहे . जमिनीचे मुन्तख आमचे आजोबाचचे नावावर आहे . आमचे आजोबा मयत झाल्यावर आम्ही सर्व वारसदारानी आमच्या विरासत कारवाई उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई फाईल नं . 2000 / ईनाम / बी.डी. / 1379 अशी दिनांक 03.06.2003 रोजी दाखल केली . उपजिल्हाधिकारी ( अतियात ) हयाचे कोर्टात प्रलंबीत आहे असे असताना काही भु - माफियांनी हया मसजीदीच्या ईनामी जमिनीवर अनाधिकृतरित्या ताबा घेऊन आमच्या वडीलोपार्जित जमिनीवर महसूल अधिकारी कर्मचाऱ्याशी संगनमत करुन खिदमत माष जमिनीच्या दस्तावेजवर बेकायदेशीर नांवे लावून वक्फ अधिनियमाचे उल्लंघन केलेले आहे . ज्या अर्थी वक्फ अॅक्ट 1995 प्रमाणे वक्फ मालमत्ते वक्फ आणि देवस्थानाचेच नांव असणे कायद्यान्वये बंधनकारक आहे आणि इतर हक्कात इनामदाराचे नांवाची नोंद असावी . असे सर्व काही स्पष्ट असताना वक्फ बोर्डाने अद्याप भुमाफिया विरुध्द कसलीच कारवाई केली नाही , म्हणून आम्ही खालील सहया करणारे आपणास विनंती करतो की , 1 ) सदरील मसजीदे सोटेपिरच्या इनामी गॅझीटमध्ये नोंद असलेली व मुन्तखबव विरासत प्रमाणे 506 एक्कर 92 गुंठे जमिनीची उच्चस्तरीय समिती गठण करुन चौकशी करावी .

 

अतियात ) माजलगाव ता . माजलगाव जि.बीड विषय : Alled - 102/0020 अर्जदार OFFICE COPY : 07/02/2020 हैद्राबाद अतिग्रात चौकशी कायदा व नियमानुसार विरासत मंजूर करणे बाबत .... वय 52 वर्षे , धंदा : मजूरी , 1 ] अब्दुल मेहराजोद्दीन पिता अब्दुल सुजाउद्दीन 2 ] अब्दुल नुरोद्दीन उर्फ नवाब पिता अब्दुल सुजाउद्दीन वय 46 वर्ष , धंदा मजूरी , ता . जि . परभणी दोघे रा . मुमताज नगर , धार रोड , परभणी Mab +7365839854 महोदय , वरिल विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की , कारवाई विरासत शेत जमीन इनामी खिदमत सेवेसाठी मस्जिद सोटे पिर वित पातूड ता . माजलगाव जि.बीड ज्याच्या ईनामी शेत जमीनी खालील प्रमाणे आहेत . ( 1 ) मस्जीद सोटे पिर पातूड ता.माजलगाव जि.बीड खालील प्रमाणे सर्व्हे नं . 27 , 38 , 53 , 61 , 93 , 94 , 95 , 101 , 102 , 121 , 122 , 10 सध्याचे गट क्र . 101 , 102/1 , 102/2 , 102/3 , 121/1 , 122/1 , 53/1 , 61/3 , 93/1 , 93/2 , 94/1 , 94/2 , 95/1 , 95/2 पैकी त्यांचा कजात व खिदाबात साठी असलेला आठ आणे हिस्सा गट क्र . 121/1 क्षेत्रफळ 01 हे . 48 आर , गट क्र . 122/1 क्षेत्रफळ 01 हे . 48.आर , गट क्र . 102/3 क्षेत्रफळ 03 हे . 04 आर व गट क्र . 101 क्षेत्रफळ 04 हे . 21 आर . TOE वरील विरासत ईनामी शेत जमीनी नामे रन्तुर्गवासी अब्दुल सुजाओकीन पिता खाजा अब्दुल कादर यांच्या नावे सर्व्हे नं . 27 , 38 , 53 , 61 , 93 , 94 , 95 , 101 102 , 121 122 , 10 सध्याचे गट क्र . 101 , 102 / 1 , 102/2 , 102/3 , 121/1 , 122/1 , 53/1 , 61/3 , 93/1 , 93/2 , 94/1 , 94/2 , 95/1 , 95/2 पैकी त्यांचा कजात व खिदीबात साठी असलेला आठ आणे हिस्सा गट क्र . 121/1 क्षेत्रफळ 01 है . 48 आर , गट क्र . 122/1 क्षेत्रफळ 01 48 आर , गट क्र . 102/3 क्षेत्रफळ 03 हे .2 ) 3 ) मुतवल्लीच्या विरासतची प्रलंबीत कारवाई निकाली काढावी 2 ) दोषी अधिकारी , कर्मचारी भुमाफियावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल 4 ) आणि आमच्या विरासतप्रमाणे आमच्या मसजीदांचा जमिनो आमच्या ताब्यात योग्य ती कारवाई करुन न्याय द्यावे . न्याय द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे इम्रान इनामदार यांनी केली

Sharing

Visitor Counter