रमाई अवास (ग्रामिण) घरकूल योजनेत वाढिव २लाख६५ हजार रू. तरतूद करावी—अशोक ढगे

Beed

रमाई अवास (ग्रामिण) घरकूल योजनेत वाढिव २लाख६५ हजार रू. तरतूद करावी—अशोक ढगे

माजलगांव/प्रतिनिधी

रमाई अवास (ग्रामीण )योजनेत २लाख ६५हजार वाढिव तरतूद वाढती महागाई बघता समाजकल्याण मंञी महोदयांनी महाराष्र्ट राज्यासह बीड जिल्ह्यात जे ग्रामीण भागात रमाई घरकूल योजने अंतर्गत जी उद्दिष्टे आपण दिली आहेत.त्यात २लाख ६५ हजार रू .ची वाढिव तरतूद करण्यात यावी,बांधकामाच्या दृष्टी ने वाळू,विट,गज,सिमेंट,मजूरी यांची महागाई गगणाला भिडल्यागत आहेत,जे बांधकाम साहित्य आहे त्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून गोरगरीब जनतेचे घराचे स्वप्न पूर्णत्वास होत नसून आपण सामाजिक न्याय मंञी या नात्याने रमाई घरकूल अवास योजनेत वाढती महागाई बघता वाढिव तरतूद म्हणजेच २ लाख ६५ हजार रू.करावी अशी संघर्ष प्रतिष्ठाण च्या वतिने ईमेल द्वारे मा.ना.धनंजय मूंडे साहेब यांना विनंती केली आहे.जेणे करून गोरगरीब लोकांचे घर बांधन्याचे वाढिव तरतूदीने म्हणजेच २लाख ६५ हजार रू.स्वप्न पूर्ण होइल.महाराष्र्ट राज्या सह बीड जिल्ह्यात जिल्हा नियोजन समीती,समाजकल्याण विभाग,जि.प. सदस्य ,सभापती यांनी देखील आपल्या स्तरावर मंञी महोदयांना साकडे घालने गरजेचं आहे.जे रमाई अवास योजना( ग्रामीण) वाढिव तरतूद मिळाली तर खरे गोरगरीब,वंचीत, लोकांना स्वताच्या हक्काचे घर होइल अशा आशयाचे निवेदन समाजकल्याण मंञी मा.ना.धनंजय मूंडे साहेब यांना ईमेल द्वारे दिले आहे.

Sharing

Visitor Counter