मृत्यू झालेल्या व्यक्तीला रक्ताच्या नात्याने नाकारले! मंग शिवसेना आमदारा अंबादास दानवे यांनी केलेले अंत्यविधीचे चे कार्य पूर्ण
Beed

मृत्यू झालेल्या व्यक्तीला रक्ताच्या नात्याने नाकारले! मंग शिवसेना आमदारा अंबादास दानवे यांनी केलेले अंत्यविधीचे चे कार्य पूर्ण
औरंगाबाद प्रतिनिधी/सिद्धांत कांबळे
तीन चार दिवसा पूर्वी सिडको एन 6 मधील एका हॉटेल मध्ये तिथली कामगार मृत्यू अवस्थेत आढळला. प्रदीप पवार त्यांचे नाव.. कुटुंबीय जालन्यातील...! सख्खा भाऊ आणि काका यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला... अशातच आमदार अंबादास दानवे यांनी याबाबतीत माहिती भेटली . त्यांनी तत्काळ पी आय गिरी त्यांच्याशी संपर्क साधला.. मृत देह ताब्यात देण्याची विनंती केली.. मृतदेह ताब्यात घेतला या निराधार देहावर अंत्यसंस्कार केला.. मुखाग्नी स्वतः दिल्ली.








