माजी नगरसेवक माणिकराव गायकवाड यांचे दुखत निधन
Beed

माजी नगरसेवक माणिकराव गायकवाड यांचे दुखत निधन
बीड/प्रतिनिधी
बीड चर्मकार समाजाचे बीडचे माजी नगरसेवक. कालकथित माणिकराव रामकिसनराव गायकवाड यांचे आज दिनांक 12/02/2022 रोजी अल्पाशा आजाराने दुखत निधन झाले आहे..त्यांच्या अंतिम इच्छेनुसार फुले,शाहु,आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या विचारधारे संपुर्ण आयुष्य जगुन माझा अंत्यविधी बौध्द पध्दतीने व्हावा अशी त्यांची अंतीम इच्छा होती...त्यानुसार त्यांचे नातु सुभाष (पिंटु)गायकवाड व सर्व चर्मकार समाजबांधवांनी त्यांचा अंत्यविधी हा बौध्द पद्धतीने पार पाडला.. त्यामुळे चर्मकार समाजाबांधवा मध्ये वैचारीक परिवर्तन होत आहे.








