महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर 144 जमावबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करणे :- एमआयएम नगरसेवक शेख अमर

Beed

महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर 144 जमावबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करणे :- एमआयएम नगरसेवक शेख अमर                                         

बीड/प्रतिनिधी 

आज पूर्ण देशात लोकडाऊन जाहीर असताना राज्यातील 1 जिम्मेदार नेता महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता आहे त्यांनी त्यांची जिम्मेदार का समजून घेतली नाही आज राज्यात 144 जमावबंदीचे आदेश लागू असताना विरोधी पक्ष नेते व त्याचे सहकाऱयांनी 5 पेक्षा एकत्र येऊन बे कायदीशीर पद्धतीने परवागी न घेता आंदोलन करतात हे सरळ सरळ कायद्याचा उल्लंघन आहे हेच उल्लंघन जर राज्याचा विरोधी पक्ष नेता जर करत असेल तर बाकीच्याच काय 144 प्रमाणे महाराष्ट्राचे विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर  व त्यांच्या सहकार्यावर  जमावबंदी 144 चे उल्लंघन केल्या तात्काळ गुन्हा दाखल करावे अशी मागणी एमआयएम चे नगरसेवक शेख अमर यांनी केली

Sharing

Visitor Counter