आष्टी तालुक्यात विविध ठिकाणी संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती साजरी
Beed

आष्टी तालुक्यात विविध ठिकाणी संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती साजरी
आष्टी प्रतिनिधी
आष्टी,कडा,खडकत,ईमणगाव व शेरी बु येथे संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. आष्टी,कडा ,खडकत , ईमणगाव व शेरी बु येथे संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी दत्ता खांडेकर,देवीदास गायकवाड,विष्णू दळवी,अक्षय दळवी,सतिष सातपुते,शिवाजी दळवी,अमोल वाघमारे, दत्ता दळवी,संजय वाघमारे,रामदास उदमले, भाऊसाहेब नेटके,राजु खरात, संजय खरात,अशोक नवसुपे,प्रविण अभिमाने, मनोहर अभिमाने, पांडुरंग सातपुते, भानुदास वाघमारे, बाबासाहेब वाघमारे उपस्थित होते








