बेदरवाडीचे माजी सरपंच रावसाहेब काकडे यांचे निधन
Beed

बेदरवाडीचे माजी सरपंच रावसाहेब काकडे यांचे निधन
आष्टी/प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी येथील माजी सरपंच रावसाहेब बाबासाहेब काकडे वय ७५ यांचे सोमवार दि २८ फेंबुवारी रोजी पहाटे ५ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी २ वाजता बेदरवाडी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,भाऊ,जावई,नातवडे,परतोंडे असा मोठा परिवार आहे.मंडळ अधिकारी सुंदर काकडे यांचे ते मोठे बंधू तर उमेश ढलपे यांचे मामा होते.








