मुस्लीम विकास परिषद राज्यस्तरीय पदअधिकारी संमेलन परभणी येथे थाटात संपन्न

Beed

मुस्लीम विकास परिषद राज्यस्तरीय पदअधिकारी संमेलन परभणी येथे थाटात संपन्न

बीड/वार्ताहर 

आज दिनांक १२/०३/२२ रोजी मुस्लीम विकास परिषदेची राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचे संमेलन घेण्यात आला यावेळी महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यांमधून जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती, प्रदेशाध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती प्रत्येक जिल्ह्यातील आलेले जिल्हाध्यक्ष यांचे सत्कार प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले मुस्लिम विकास परिषद बीड जिल्हा अध्यक्ष हाजी शेख जाकेर यांचा सत्कार अब्दुल सत्तार इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला..

Sharing

Visitor Counter