बीड जिल्ह्याला अजून मोठा धक्का 6 पॉझिटिव तर जिल्ह्यातील रूग्ण संख्या 47
Beed

बीड जिल्ह्याला अजून मोठा धक्का 6 पॉझिटिव तर जिल्ह्यातील
रूग्ण संख्या 47
बीड/प्रतिनिधी
आज पाठवण्यात आलेल्या 22 नमुन्यातील 6 पॉझिटिव्ह आल्याने लोकांची चिंता वाढलेली दिसत आहे. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार बीड जिल्ह्यातील 6 स्वॅब पॉझिटिव्ह आले असून आता कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 47 वर पोहोचली आहे तर एकुण रुग्ण संख्या 55 झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 4 रुग्ण हे बीडमधील असून 2 रुग्ण हे परळीतील असल्याचे सांगण्यात सूत्रांनी सांगितले आहे.दरम्यान आज 28 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 22 स्वॅब हे निगेटिव्ह आले आहेत.
*आज आढळलेले रुग्ण पुढील गावातील आहेत*
हाळंब तालुका परळी--2
बारगजवाडी तालुका शिरूर--2
कारेगाव तालुका पाटोदा--1
वाहली तालुका पाटोदा --1








