उद्यापासून बीड शहर कडकडीत बंद, संचारबंदी लागू!
Beed

उद्यापासून बीड शहर कडकडीत बंद संचारबंदी लागू
बीड/प्रतिनिधी
बीड दि.27 कोरोना बाधित रुग्ण मोटरसायकलवरून सगळ्या बीड शहरात मित्रांच्या भेटीगाठी घेतल्या पहिलेच बीड जिल्ह्याचा वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि असल्या परिस्थितीत अशी घटना झाल्यामुळे बीड शहर दि. 27 पासुन कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून बीड शहरात पूर्णपणे संचार बंदी करण्यात येत असल्याचे देखील या ठिकाणी स्पष्ट झाले असून उद्यापासून बीड शहर पूर्णपणे बंद राहणार आहे याची सर्व लोकांनी नोंद घ्यावी.








