बीड जिल्ह्यात अजून 5 पॉझिटिव्ह तर 36 निगेटिव्ह !
Beed

बीड जिल्ह्यात अजून 5 पॉझिटिव्ह तर 36 निगेटिव्ह !
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील आज एकुण 41 सॅम्पल पाठविण्यात आले होते त्यातील 5 पॉझिटिव्ह आले असून बीड जिल्ह्याचा वाढता आकडा कुठेच थांबताना दिसत नाही बीड जिल्ह्यात आता कोरोना बाधित रूग्ण संख्या 61 झाली असुन
बीड जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या 51 असुन तीन जन कोरोना मुक्त झाले आहे. हे वृत्त लातूरच्या माहिती कार्यालयाने
अधिकृतपणे दिलेली आहे.
आज आढळलेले रुग्णांमध्ये, पाटोदा शहरातील 1 , धारूर येथील 1, पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील एकाचा समावेश असल्याची माहिती येत आहे








