जवळपास १०० जणांणा वाटप केले असुन श्री साईबाबा सेवासाधनाश्रमाचा मुळ उद्देश श्री साइबाबांच्या विचारांचा

जवळपास १०० जणांणा वाटप केले असुन श्री साईबाबा सेवासाधनाश्रमाचा मुळ उद्देश श्री साइबाबांच्या विचारांचा
औरंगाबाद प्रतिनिधी/सिद्धांत कांबळे
प्रचार व प्रसार करुन श्रद्धा व सबुरीने सेवा,साधना,अन्नदान ,आरोग्य ,व सर्व धर्म समभाव या पंचसूञीतच श्री साईबाबा सेवा साधनाश्रमाची वाटचाल सुरु असते.
श्रीक्षेञ धुपखेडा येथील श्री साईबाबा सेवासाधनाश्रमाच्या वतीने स्वामी बलदेवजी भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाररत्न आंबादासराव पाटील मानकापे यांच्या हस्ते गोरगरीब व गरजुंना जिवनावश्यक वस्तुं वाटप करण्यात आल्या यासाठी संजय भागवत,मंगला गौतम मोरे,केदारनाथ लोया,रविंद्र वाघचौरे दादासाहेब खणसे अशोक कमलपाल,दिनेश गायकवाड ,यांनीसहकार्य केले तर यावेळी पी.टी.चव्हान,ज्ञानेश्वर भुकेले,संतोष खणसे,सुदाम चव्हान,नंदकुमार वैद्य शुभम जोशी,विकास वैद्य,अशोक शेळके यांची उपस्थिती होती.








