भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी डॉक्टर आपल्या दारी उपक्रम हा उपक्रम सुरू केला आहे
Beed

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी डॉक्टर आपल्या दारी उपक्रम हा उपक्रम सुरू केला आहे
मुंबई प्रतिनिधी/आकाश साळवे
प्रसाद लाड यांनीं डॉक्टर आपल्या दारी उपक्रम हा उपक्रम सुरू केला आहे. सायन मधील कोळी वाड्यामध्ये त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी फिरत मोफत तपासणी केंद्र त्यांनी सुरू केलं आहे..








