बीड शहरात धक्कादायक घटना! धारदार शस्त्राने महिलेचा खून

Beed

बीड शहरात धक्कादायक घटना! धारदार शस्त्राने महिलेचा खून

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील जालना रोड बेटको ट्रान्सपोर्ट समोर एका महिलेचा खून केल्याची घटना शुक्रवारी दिनांक 29 सायंकाळी  उघडकीस आली.

मयत झालेल्या  महिलेचा नाव उर्मिला रमेश मस्के वय अंदाजे 35 राहणार मंत्री गल्ली सुभाष रोड बीड अशे आहे. घटना  घटना स्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपाधीक्षक भास्कर सावंत, सह पोलीस निरीक्षक  गजानन जाधव, यांच्यासह शहर पोलीसांनी धाव घेतली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पतीनेच हत्या केल्याची प्राथमिक माहिती असुन आरोपी पती स्वतः  शहर पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.

Sharing

Visitor Counter