विद्यापीठचा सिनेट निवडणूक साठी पदवीधराने आपले नाव मतदार यादीत ऑनलाईन नोंदणी उरावी -ए. एस गोलू

विद्यापीठचा सिनेट निवडणूक साठी पदवीधराने आपले नाव मतदार यादीत ऑनलाईन नोंदणी उरावी -ए. एस गोलू
बीड/वार्ताहर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यारीठ चा पदवीधर गट दहा जागा चा निवडणूकसाठी विद्यापीठ प्राधिकरणांच्या निवडयुक 2022 संबंधी जाहिर प्रगटन नुसार पदवीधरानी आपले नाव विद्यापीठाच्या www.bamu.ac.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी 20/-रु. शुल्कासह करावी असे अहवाल ए.एस.गोलू (मोहम्मद अझरुद्दीन) स्व.अमोल भैय्या गलधर युवा मंच च्या वतीने केली. आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठचा पदवीधर गट सिनेट निवडणुकसाठी सर्वे पदवीधानी आपले नाव मतदार यादी नोंदणी दि. 20 जुन 2022पर्यंत विद्यापीठच्या www.bamu.ac.in या संकेतस्थळावर Elaction 2022 या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करुन त्यांची प्रिंट काढुन त्याने आवश्यक कागदपत्र पदवी प्रमाणपत्र व आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडुन अर्ज स्वीकृत केंद्रावर 20/- रु. चे शुल्क भरुन जमा करावे व स्वीकृत केंद्रावर जमा केल्याची पावती घ्यावी. पदवीधरानी ऑनलाईन केलेल्या अर्ज सह पदवी प्रमाणपत्र व आधार कार्ड व फीस 20 /- रुपये शुल्क सह स्वीकृती केंद्रावर जामा करावी. अर्ज जमा करण्याचे स्वीकृती केंद्र 1) निवडणुक, विद्यापीठ औरंगाबाद, 2) बलभीम महाविद्यालय, बीड, 3) यशवंतराव चव्हाण माहाविद्यालय, अंबाजोगाई, 4) उपविद्यापीठ केंद उस्मानाबाद 5) आदेश महाद्यालय, उमरगा 6) जे.ई.एस. महाविद्यालय जालना येथे अर्ज शुल्क सह जाम करावे.
तरी जास्तीत जास्त पदवीधरांनी पदवीधराचा गट (सिनेट) निवडणुक 2022 साठी आपले नाव मतदार यादीत ऑनलाईन करुन प्रिंट होऊन स्वीकृती केंद्र वर शुल्क 20/- रु. असून अर्ज कागदपत्र सह जामा करुन पोचपावती घ्यावी असे आहवाहन ए.एस. गोलू (मोहम्मद अझरुद्दीन) स्व.अमोल भैय्या गलधर युवा मंच च्या वतीने सर्व पदवीधराना केले आहे.








