बीड जिल्ह्यात सख्या भावाने केला खून !

Beed

बीड जिल्ह्यात सख्या भावाने केला खून !

बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना दारूच्या नशेत मोठ्या भावाने केला छोट्या भावाचा खून

माजलगाव/प्रतिनिधी 

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड या भागात सख्या भावाने दारूचे नशेत किरकोळ वादातून खुन केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

दिंद्रुड पोलीस हद्दीतील पिंपळगाव नामे गजानन दशरथ काळे व लक्ष्मण दशरथ काळे ही दोन भावंडे राहतात. शनिवारी रात्री मयत लक्ष्मण वय 26 वर्षे याच्या मोठ्या भावासोबत नामे गजानन यांची एकमेकांत हाणामारी झाली हाणामारी मध्ये लक्ष्मणच्या डोक्‍यात मोठी जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी करत आहेत.

Sharing

Visitor Counter