पठाण सोहा चे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
Beed

पठाण सोहा चे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
बीड/वार्ताहर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पठाण सोहा अनीस या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पठाण सोहा ने एकूण ८७.४०% गुण प्राप्त केले आहे. पठाण सोहाने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक गुरुजन वर्ग तसेच आजी आजोबा आणि आई वडील यांना दिले आहे.सुयश प्राप्तीबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.








