नवीन अंगणवाडी सूरु करा महेबुब नगर खूरेशी गल्ली येथे AlMM 

Beed

नवीन अंगणवाडी सूरु करा महेबुब नगर खूरेशी गल्ली येथे AlMM 

माजलगांव/प्रतिनिधी

माजलगाव शहर दीव से दीवस वाढत चालला आसून माजलगांव जवळ खुंप नगर वस्ती बणले असून खूरेशी गल्ली चांदणी ग्राउंड रहेमत नगर महेबुब नगर है नवीन वार्ड निर्माण झाले असुन जवळ पास 2,3, हजार लोक संख्या आहे या ठिकाणी सध्या एक ही आंगनवाडी नाही व सदरील विद्यार्थी इतर वार्डाच्या आंगनवाडी अर्ज केले होते परतू त्यांनी सांगीतले की संख्या भरली आहे व पुर्ण झाली आमच्या कळे जांगा शिलक नाही त्यामुळे या विद्यार्थ्याचे प्रवेश घेवू शकत नाही

म्हणून या विद्यार्थ्याचे गैर सोय होत आहे तरी सदरील महेबूब नगर ते खुरेशी गल्ली या वार्डात नवीन आंगनवाडी मंजूर करा व ती तात्काळ सूरु करा अशी मांगणी AlMlM पार्टीचे ओं बीसी शहरध्यक्ष नाजेर खुरेशी यांनी केली आहे नंसता आपल्या कार्यालय समोर AlMM तिव आंदोलन करेल

Sharing

Visitor Counter