भिवा बिडगर यांच्याकडून शाम मिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार
Beed

भिवा बिडगर यांच्याकडून शाम मिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार
परळी वैजनाथ/प्रतिनिधी
महानिर्मितीचे कर्मचारी शाम मिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिवा बिडगर यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शुक्रवार, दि.1 जुलै रोजी महानिर्मितीचे कर्मचारी शाम मिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिवा बिडगर यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाम मिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी भिवा बिडगर यांच्यासह गोविंद मोहेकर, दीपक कातकडे, डी. एम.भाले, सुधाकर बडे, महादेव गित्ते, ज्ञानेश्वर मुंडे आदी उपस्थित होते.








