श्रीमती इंदिराबाई खिस्ती यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन
Beed

श्रीमती इंदिराबाई खिस्ती यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन
गेवराई । वार्ताहर
तालु्नयातील उमापूर येथील रहिवासी आणि जुन्या पिढीतील श्रीमती इंदिराबाई गोपीनाथराव खिस्ती यांचे 6 जुलै रोजी वारध्नयाने आपल्या राहत्या घरीच निधन झाले. त्या 104 वर्षाच्या होत्या. येथील उमादेवी मंदिराचे अर्चक अविनाश खिस्ती यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्यावर काल गुरूवारी उमापूर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरीक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.








