माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या बीड तालुकाध्यक्षपदी श्रीमती संध्या भोसले यांची नियुक्ती

माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या बीड तालुकाध्यक्षपदी श्रीमती संध्या भोसले यांची नियुक्ती
बीड. प्रतिनिधी
दि.8 माँसाहेबप्रेरणा कार्यालय बीड येथे माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या बीड तालुकाध्यक्षपदी श्रीमती संध्याताई भोसले यांची अँड.कु.प्रेरणा सूर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्तीपञ देऊन निवड करण्यात आली या नियुक्तीबद्दल बोलताना म्हणाल्या की संध्या भोसले यांनी बीड तालुक्यातील महिलांना न्याय मिऴवुन देण्यासाठी या पदाच्या माध्यमातुन अहोराञ प्रयत्न करावेत. माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनचा नावलौकीक करावा ,टाकलेल्या विश्वास सार्थ करावा.तसेच अँड.प्रेरणा सूर्यवंशी पुढील कार्यास व वाटचालीस भोसले शुभेच्छा दिल्या.संस्थापक आध्यक्षा अँड प्रेरणा सूर्यवंशी यांनी टाकलेल्या विश्वासाच ऊत्तर देताना संध्या दिलिप भोसले म्हणाल्या की मी बीड तालुक्यातील महिलांना व रंजल्या गांजलेल्या जनतेस न्याय मिऴवुन देईल व संघटना बांधणी साठी नियोजनबध्द नागरीकांशी संपर्क करून संघटन वाढवेल.या निवडीस आसलेल्या सर्व ऊपस्थीतांनी संध्याताईचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास सुरेखा गुणवंत,सुरेखा जाधव,नयना भाकरे,संपादक बालाजी जगतकर,संपादक नितेश ऊपाध्ये,राजु पाखरे आदी ऊपस्थीत होते.








