केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेमध्ये वसुंधरा शाळेची वैष्णवी पोकळे हिची शहरी भागातून निवड

केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेमध्ये वसुंधरा शाळेची वैष्णवी पोकळे हिची शहरी भागातून निवड
आष्टी/प्रतिनिधी
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांमध्ये केंद्रीय जवाहर नवोदय या परीक्षेसाठी जिल्हाभरातून अनेक विद्यार्थी बसले होते त्यामध्ये दिल्ली मार्फत घेण्यात येणाऱ्या केंद्रीय जवाहर नवोदय या परीक्षेमध्ये वसुंधरा प्राथमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनी वैष्णवी बिभिषण पोकळे हिची निवड झाली. तिच्या या यशाबद्दल वसुंधरा शाळेचे संस्थापक मनोरंजन धस, मुख्याध्यापिका सीमा बोंदार्डे , वर्गशिक्षिका वर्षा जाधव, रोहिणी ढगे, सारिका शिंदे, प्रीती उदमले ,अर्चना भुजबळ, प्रियंका कुमकर ,वैशाली चव्हाण ,सचिन ढाकणे ,मंगेश भालेराव ,दादासाहेब लांडगे ,आकाश कांबळे, गणेश हिंगणे , सचिन काळे, काकासाहेब देसाई तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी अभिनंदन केले तसेच वैष्णवी पोकळे यांचे मामा अजित डिसले ,पालक बिभिषण पोकळे ,विनायक तावरे, सोमनाथ पाटोळे ,सूर्यकांत मोकाशे ,शांतीलाल भोसले , ॲड.राकेश हंबर्डे ,उत्तम बोडखे,अविनाश कदम, निसार शेख,जावेद पठाण, यशवंत हंबर्डे,प्रवीण पोकळे ,शरद रेडेकर,सय्यद बबलु, आण्णासाहेब साबळे, संतोष नागरगोजे, अक्षय विधाते, प्रेम पवळ, ॲड.अक्रम ताहेर, बाबासाहेब पोकळे, सरपंच राम धुमाळ, शिवाजी नाथ ,कुंडलिक कर्डिले ,शेख अहम्मद ,प्रताप धुमाळ ,तुषार काळे, बद्रीनाथ मुटकुळे ,राजेंद्र डिसले ,ज्योतीराम डिसले ,वैष्णव झांजे ,राजेंद्र भोसले, भाऊसाहेब नांदे ,शिवाजी लोंढे, बाबासाहेब गायकवाड, नितेश गुंदेचा, विश्वनाथ जगताप ,तुषार नालकोल, आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.








