आष्टी मतदार संघात प्रश्न अनेक त्याला उत्तर एक आमदार सुरेश धस जिल्हा परिषद निवडणूका पुर्वी जोरदार चर्चाला उधान

Beed

आष्टी मतदार संघात प्रश्न अनेक त्याला उत्तर एक आमदार सुरेश धस जिल्हा परिषद निवडणूका पुर्वी जोरदार चर्चाला उधान

पाटोदा/गणेश शेवाळे

विधान सभा निवडणूक होऊन दोन वर्षे पुर्ण होत आली मात्र आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात पाहिजे तेवढा विकास दिसून येईना म्हणून आष्टी पाटोदा शिरूर नगरपचायत निवडणूकीत जनतेने पुर्ण बहुमताने आमदार सुरेश धस यांचे उमेदवार निवडून दिले असून जिल्हा परिषद निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तशी चर्चा मतदारसंघातील नागरिक आमदार सुरेश धस यांच्या नावाची चर्चा वाडी वस्ती पारावर लोक करत आहे आपल्या गावातील दवाखन्याचा प्रश्न सोडतो कोण उत्तर एक आमदार सुरेश धस,विद्युत दिव्याचा प्रश्न उत्तर एक आमदार सुरेश धस रस्त्याचा प्रश्न उत्तर एक आमदार सुरेश धस कोणतेही असमानी संकट आसू धावून येते कोण आमदार सुरेश धस कोणत्याही संकट काळात सर्व सामान्य नागरिकांच्या हाकेला आमदार धस धावून यत असल्यामुळे नगरपंचातय निवडणूकीची पुनरावृत्ती जिल्हा परिषद निवडणूकीत होणार असल्याचे वातावरण पाहिला मिळत असून 

आष्टी मतदारसंघात प्रश्न अनेक ते सोडविण्यासाठी येणाऱ्या काळात उत्तर एक आमदार सुरेश धस अशी चर्चा गावागावात चौका चौकात जोरदार गप्पा मारताना निघत आहे

Sharing

Visitor Counter