सामान्य माणसाच्या गर्दीत दडलेला लोकनायक सुरेश धस - भाऊसाहेब भवर

सामान्य माणसाच्या गर्दीत दडलेला लोकनायक सुरेश धस - भाऊसाहेब भवर
पाटोदा/वार्ताहर
आष्टी मतदारसंघात पुढारी सतराशेसाठ माञ जनतेच्या कामी येणार सरेश धस हामखास सत्ता आसो किंवा नसो सुरेश धस माञ कायम जनसेवत कार्यरत आसतात आसे प्रसंग आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील व जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांनी अनुभवले आहेत आमदार सुरेश धस हे कायम जनतेच्या सुख दुखात असतात कधी हात्महात्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न लावून देणे असो कधी अनाथ मुलांच्या शिक्षणाच्या जबाबदाऱ्या घेणारे तर कोणतेही अस्मानी संकट आले तर सर्वात पहिली मदत कोण करत असतील तर ते आमदार सुरेश धस असल्याने सामान्य जनता त्याच्यावर खुप खुश असतात तर आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या सुखदुःखात धस कुटुंबातील कोणी ना कोणी नक्कीच हाजर उपस्थित रहात असतात म्हणून लोक त्यांना सामान्य माणसाच्या गर्दीत दडलेला लोकनायक म्हणून सुरेश धस यांच्याकडे पाहतात








