बीड-तेलगाव-परळी मार्गावर ब्रम्हगाव येथे पुलाजवळ अपघात;जिवितहानी नाही-डाॅ.गणेश ढवळे 

Beed

बीड-तेलगाव-परळी मार्गावर ब्रम्हगाव येथे पुलाजवळ अपघात;जिवितहानी नाही-डाॅ.गणेश ढवळे 

बीड/वार्ताहर 

आज दि.२२ जुलै शुक्रवार रोजी पहाटे ५ वाजता शिरसाळ्यावरून बीडकडे विटा वाहतूक करणारा ट्रक ( एमएच १२ सीटी ३०२६ )व बीड कडुन परळीकडे जाणारा लिक्विड सिमेंट वाहतुक करणारा कंटेनर (एमएच ४४ यु १९८१ ) यांची समोरासमोर अपघात झाला त्यात विटा वाहतूक करणारा ट्रक पुलाच्या कठड्यावर आदळला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Sharing

Visitor Counter