पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत एकबाल भैय्या तर्फे गरजुंना ब्लॅंकेट आणि शाल वाटप

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत एकबाल भैय्या तर्फे गरजुंना ब्लॅंकेट आणि शाल वाटप
परळी /वार्ताहर
भाजप नेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी वाढदिवसाचं निमित्ताने आवाहन केले होते की माझ्या वाढदिवस केक कापून आणि मोठं मोठे पुष्पगुच्छ देऊन साजरा नं करता माझं वाढदिवसानिमित्त समाजकार्य करून वाढदिवस साजरा करावा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले होते ताईंच्या आवाहनाला मान देत वार्ड क्रमांक 15 येथील कट्टर ताई समर्थक एकबाल भैय्या शेख यांनी परळी रेल्वे स्थानकात 51 गरजू लोकांना ब्लॅंकेट व शाल वाटप करण्यात आले आहे या वेळी भाजप परळी तालुका अध्यक्ष सतीश मुंडे,भाजप परळी शहर अध्यक्ष जुगलकिशोरजी लोहिया,श्रीराम मुंडे,उमेश खाडे,माजी नगरसेवक पवन मुंडे सर,शेख अनीस (अल्पसंख्याक युवा मोर्चा शहर अध्यक्ष), नीतीन शाम शिट्टी, महादेव इटके, सचिन गित्ते,अशविन मोगरेकर,योगेश पांडकर,अनिश अग्रवाल,राजेश भाऊ,गोविंद चोरे, सय्यद भाई,राहुल घोबाडे,शेख मुजीब,अनिस कुरेशी,शेख सद्दाम,आमेर खान,सय्यद निजाम,शकील भाई,ईतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते








