३५ वर्षीय महिलेच्या पोटात भोसकून खून

३५ वर्षीय महिलेच्या पोटात भोसकून खून
अंबाजोगाई/प्रतिनिधी
तालुक्यातील वानटाकळी तांडा येथील ३५ वर्षीय महिलेचा पोटात तिक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली . अनिता वैजनाथ राठोड ( वय ३५ ) असे त्या मृत महिलेचे नाव आहे . खूनामागचे कारण अदद्यापही अस्पष्ट असून किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे . महिलेचा मृतदेह अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात आणण्यात आला असून नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे . दरम्यान तालुक्यातील वानटाकळी तांडा येथील ३५ वर्षीय महिलेचा पोटात तिक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आल्याची घटना नागपंचमीच्या दिवशी घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली . अनिता वैजनाथ राठोड ( वय ३५ ) असे त्या मृत महिलेचे नाव आहे . खूनामागचे कारण अदद्यापही अस्पष्ट असून किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे .








