अशोक हिंगे यांच्या कार्यालयात नवनिर्वाचित युवक आघाडीचे प्रवक्ते ज्ञानेश्वर गिरी यांचा सत्कार संपन्न
Beed

अशोक हिंगे यांच्या कार्यालयात नवनिर्वाचित युवक आघाडीचे प्रवक्ते ज्ञानेश्वर गिरी यांचा सत्कार संपन्न
बीड/प्रतिनिधी
दि.०९ ज्ञानेश्वर गिरी जिल्हा प्रवक्ता वंचित बहुजन युवा आघाडी,यांचा सत्कार मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या कार्यालयात करण्यात आला त्या प्रसंगी जिल्ह्याचे महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर , पुरुषोत्तम वीर, बालाजी जगतकर,सह अमरजित ओव्हाळ,राजाभाऊ ओव्हाळ,निलेश साखरे वंचित चे युवा कार्येकर्ते उपस्थित होते.








