माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त
Beed

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन व सद्भावना दिवसाची शपथ
बीड/वार्ताहर
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सद्भावना दिवसाची शपथ घेण्यात आली. यावेळी तहसीलदार (महसूल) संतोष बनकर, प्र. सहाय्यक गिरीश मोहेकर, श्री. सय्यद यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.








