कलावंत कोट्यातील एक विधान परिषदेची जागा मिळावी - शेळके

Beed

कलावंत कोट्यातील एक विधान परिषदेची जागा मिळावी - शेळके

बीड/प्रतिनिधी

राज्य पाल कोट्यातील 12 विधान परिषद सदस्य नियुक्त, कलावंत कोट्यातुन मला एक जागा मिळावी गोरख शेळके यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी, मी फार दिवसापासुन एक कलावंत म्हणून महाराष्ट्र प्रबोधनाचे काम करत आहे. मला महाराष्ट्र सरकारने दर महिण्याला मानधन चालु केलेले असुन दिनांक 3/3/2019 पासुन केंद सरारची पगार चालु आहे. मला देखील मानधन चालु केले आहे. मला प्रवचन, संगीत, भजन, हरिपाठ व काकडा भजन अवघत असुन मी कितीतरी वारकारी संप्रादया मोडत असुन माझ्या कामाची पध्दत फार वेगळी आहे. मला महाराष्ट्र अजित कडकडे, रघुनाथ खंडाळकर, कल्याण गायकवाड, माजी कोणा सोबतही गायन करण्याची तयारी आहे. अनेक कलावंताना मंत्रालयात जावुन शेकडो लोकांना मानधन चालु केले आहे. व कलाकार कोट्यातुन मला एक जागा देण्यात यावी ही मग मी बीड येथील शासकीय विश्रामगड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गोरख शेळके यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

Sharing

Visitor Counter